#hyderabad

Showing of 40 - 53 from 101 results
VIDEO: 'या' दाक्षिणात्य सुपरस्टारने रचला इतिहास

व्हिडिओFeb 20, 2019

VIDEO: 'या' दाक्षिणात्य सुपरस्टारने रचला इतिहास

दाक्षिणात्य सिनेसुपरस्टार महेश बाबू आपल्या अभिनयासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. फक्त दक्षिणेतच नाही तर हिंदी भाषिक प्रेक्षकांमध्येही महेश बाबूची क्रेझ फार आहे. आपल्या लूक, अक्शन आणि अभिनयामुळे आज महेश बाबूचे चाहते कोट्यावधींमध्ये आहेत. यातच महेश बाबूने असं काही करून दाखवलं आहे जे बॉलिवूडच्या इतर कलाकारांनाही आतापर्यंत शक्य झालं नाही.

Live TV

News18 Lokmat
close