Husband

Showing of 183 - 196 from 217 results
VIDEO : दुसरं लग्न करणाऱ्या पतीला पत्नीने आणि मुलांनी भररस्त्यावर धुतलं

व्हिडीओAug 27, 2018

VIDEO : दुसरं लग्न करणाऱ्या पतीला पत्नीने आणि मुलांनी भररस्त्यावर धुतलं

झारखंड, 27 आॅगस्ट : आदित्यपूर पोलीस स्टेशनच्या क्षेत्रात एका पत्नीने आपल्या मुलांसोबत पतीची भररस्त्यावर धुलाई केली. चार मुलं असलेल्या या पतीराजानी आणखी एका विधवा महिलेला प्रेमाच्या जाळ्यात फसवून लग्न केलं. एवढंच नाहीतर या महिलेला एक मुलही झाले. मग काय हे पहिल्या पत्नीला आणि तिच्या मुलांना कळाली. या लखोबा पतीराजाला भररस्त्यावर पकडलं आणि भररस्त्यावर बेदम चोप दिला. त्यानंतर दुसरी पत्नी घटनास्थळी पोहोचली. त्यानंतर दोन्ही गटात तुंबळ हाणामारी झाली. जवळपास अर्धा तास हा राडा सुरू होता. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करून दोन्ही गटांना ताब्यात घेतलं.

ताज्या बातम्या