husband suicide

Husband Suicide

Husband Suicide - All Results

सांगलीतील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; लग्नाच्या चौथ्या दिवशीच मोडला संसार

बातम्याApr 4, 2021

सांगलीतील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; लग्नाच्या चौथ्या दिवशीच मोडला संसार

Suicide in Sangali: सांगली जिल्ह्यातून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील एका तरुणाने लग्नाच्या (Marriage) अवघ्या चौथ्या दिवशीचं मृत्यूला कवटाळलं आहे. त्याने शेतातील एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली (Young Man commits Suicide) आहे.

ताज्या बातम्या