House News in Marathi

Showing of 40 - 53 from 82 results
पहिलं घर घेताय? मुद्रांक शुल्कासाठी द्यावे लागतील फक्त एक हजार रूपये!

महाराष्ट्रApr 23, 2018

पहिलं घर घेताय? मुद्रांक शुल्कासाठी द्यावे लागतील फक्त एक हजार रूपये!

हक्काचं पहिलं घर घेत असाल तर आता तुम्हाला मुद्रांक शुल्कामध्ये भरघोस सवलत मिळणार आहे. पहिल्या घरासाठी तुम्हाला फक्त १००० रुपये मुद्रांक शुल्क भरावं लागेल, असा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading