House

Showing of 66 - 79 from 266 results
मोदींनंतर ट्रम्प यांनी इमरान खान यांना केला फोन, काश्मीरसंदर्भात दिला 'हा' सल्ला

बातम्याAug 20, 2019

मोदींनंतर ट्रम्प यांनी इमरान खान यांना केला फोन, काश्मीरसंदर्भात दिला 'हा' सल्ला

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सोमवारी (19 ऑगस्ट)रात्री फोनवरून चर्चा झाली. दरम्यान, या चर्चेनंतर ट्रम्प यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्यासोबतही संपर्क साधला.