शोधा राज्य/ मतदार संघ

#house

Showing of 27 - 40 from 168 results
Special Report  : मुंबईतल्या मोहम्मद अली जिनांच्या घराचं आता काय होणार?

बातम्याDec 20, 2018

Special Report : मुंबईतल्या मोहम्मद अली जिनांच्या घराचं आता काय होणार?

मुंबई : पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिनांचं मुंबईतलं निवासस्थान परराष्ट्र मंत्रालयाच्या ताब्यात जाणार आहे. त्याची लवकरच डागडुजी करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी मंडळांसोबतच्या बैठकांसाठी ही वास्तू वापरण्यात येईल. परराष्ट्र मंत्री श्रीमती सुषमा स्वराज ह्यांनी ही माहिती दिलीय. मुंबईतल्या मलबार हिल इथं असलेल्या जीनांच्या निवासस्थानाचा इतिहास सांगणारा स्पेशल रिपोर्ट

Live TV

News18 Lokmat
close