Hotels Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 25 results
VIDEO: मुंबईतील चर्चिल चेंबरमधील आगीवर नियंत्रण, परिसरात धुराचे लोट

बातम्याJul 21, 2019

VIDEO: मुंबईतील चर्चिल चेंबरमधील आगीवर नियंत्रण, परिसरात धुराचे लोट

मुंबई, 21 जुलै: दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध ताजमहाल हॉटेलजवळील चर्चिल चेंबर या चार मजली इमारतीतील तिसऱ्या मजल्याला आग लागली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच घटनास्थळी दाखल होत धुराने भरलेल्या या मजल्यावरून अनेक रहिवाश्यांची सुखरूप सुटका केली. या इमारतीमधून 7 जणांना वाचवण्यात आलं आहे तर एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे . आगीचे नेमकं कारण कळू शकलेलं नाही. आगीमुळे तिसऱ्या मजल्यासह बाजूच्या मजल्यांवर मोठ्या प्रमाणावर धूर साठला होता.