Hot Photos

Hot Photos - All Results

Showing of 1 - 14 from 33 results
हॉलिवूडनंतर इथेही आलं सोशल मीडिया फोटो चॅलेंज; आयुष्मान, जॅकलीननंतर सई सामील

बातम्याJan 24, 2020

हॉलिवूडनंतर इथेही आलं सोशल मीडिया फोटो चॅलेंज; आयुष्मान, जॅकलीननंतर सई सामील

Linkedin, Instagram, facebook आणि Tinder चा प्रोफाइल फोटो कसा असेल याचं चॅलेंज एकमेकांना देताना मीम्स तयार केली जात आहेत. हॉलिवूडच्या काही अभिनेत्रींनी तर टॉपलेस फोटोही शेअर केलेत. आयुष्मान खुराना, जॅकलिन फर्नांडिसनंतर सई ताम्हणकरने शेअर केलेत फोटोंचे भन्नाट मीम्स.