#hospital

Showing of 1 - 14 from 75 results
VIDEO :  ब्रायन लाराची प्रकृती बिघडली, मुंबईतील रुग्णालयात केलं दाखल

व्हिडिओJun 25, 2019

VIDEO : ब्रायन लाराची प्रकृती बिघडली, मुंबईतील रुग्णालयात केलं दाखल

मुंबई, 25 जून : वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लाराला मुंबईतील ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याच्या छातीत अचानक दुखू लागल्याने त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्याच्यावर सध्या रुग्णालायात उपचार सुरू आहेत.