News18 Lokmat

#hospital

Showing of 79 - 92 from 315 results
VIDEO : 'घाटी' प्रकरणी भाजपच्या नेत्याला राष्ट्रवादींच्या महिलांचा घेराव

व्हिडिओJan 24, 2019

VIDEO : 'घाटी' प्रकरणी भाजपच्या नेत्याला राष्ट्रवादींच्या महिलांचा घेराव

औरंगाबाद, 24 जानेवारी : घाटी रुग्णालयाला राष्ट्रवादी महिला आघाडीने भाजपचे आमदार आणि घाटी अभ्यागत समितीचे अध्यक्ष अतुल सावे यांना घेराव घातला. या महिलांनी घाटीचे प्रशासन प्रमुख डॉ. कैलाश झिने यांनाही जाब विचारला. घाटी रुग्णालयात स्ट्रेचर उपलब्ध नसल्याने आणि लिफ्ट बंद असल्यामुळे एका गरोदर मातेची उभ्याने प्रसूती झाली होती आणि तिचे नवजात बाळ फरशीवर पडून दगावले होते. या घटनेचा निषेध करीत घाटी प्रशासन आणि आमदार अतुल सावे यांच्या विरोधात महिलांनी हे आंदोलन केलं.