शोधा राज्य/ मतदार संघ

#hospital

Showing of 40 - 53 from 280 results
VIDEO : नोएडामध्ये हॉस्पिटलला भीषण आग; 20 रुग्ण अडकल्याची भीती

व्हिडिओFeb 7, 2019

VIDEO : नोएडामध्ये हॉस्पिटलला भीषण आग; 20 रुग्ण अडकल्याची भीती

नोएडा, 7 फेब्रुवारी : उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये रुग्णालयाला भीषण आग लागली आहे. प्रचंड ज्वाळा आणि धूरांचे लोळ उठत असल्यामुळे रुग्णालयाच्या खिडक्या तोडून रुग्णांना बाहेर काढण्याचं काम सुरु आहे. बचाव कार्य युद्धस्तरावर सुरू असलं तरी, आतमध्ये 20 रुग्ण अडकले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Live TV

News18 Lokmat
close