Honour Killing

Honour Killing - All Results

प्रेम विवाहानंतर लेकीचा सुखी संसार घरच्यांना पहावला नाही, जोडप्याला संपवलं!

बातम्याSep 15, 2019

प्रेम विवाहानंतर लेकीचा सुखी संसार घरच्यांना पहावला नाही, जोडप्याला संपवलं!

एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. चार महिन्यांपूर्वी प्रेम विवाह करणाऱ्या लेकीला आणि तिच्या नवऱ्याला मुलीच्या कुटुंबीयांकडून मारून टाकण्यात आलं आहे.