Hong Kong Photos/Images – News18 Marathi

6 फुटांच्या खोलीतच असतं किचन, टॉयलेट, बेडरूम; 'या' देशामध्ये असे जगतात लोक

बातम्याJul 13, 2021

6 फुटांच्या खोलीतच असतं किचन, टॉयलेट, बेडरूम; 'या' देशामध्ये असे जगतात लोक

6 फुटांच्या चिंचोळ्या घरात जेमतेम आडवं होऊन पाय पसरायला जागा असते, तिथे कुटुंब संसार थाटतात. म्हणायला श्रीमंत देशातल्या कॉफिन होम्समधलं हे जनावरांच्या कोंडवाड्यासारखं जगणं पाहून अंगावर शहारे येतील.

ताज्या बातम्या