रिझर्व्ह बँकेने रेपो दरात पाव टक्क्यांची कपात केली आहे. यानंतर बँक जर जास्त व्याज घेत असेल तर तुम्ही होम लोन दुसऱ्या बँकेकडे ट्रान्सफर करू शकता. यासाठी SBIने मोठी ऑफर देत होम लोन ट्रान्सफर करण्यासाठी कोणतेही शुल्क आकरणार नाही. ही ऑफर 28 फेब्रुवारीपर्यंत मर्यादीत आहे.