#home

Showing of 40 - 53 from 317 results
MIM चे इम्तियाज जलील आमदार की पत्रकार? पाहा व्हिडिओ

मुंबईDec 15, 2018

MIM चे इम्तियाज जलील आमदार की पत्रकार? पाहा व्हिडिओ

मुंबई, 15 डिसेंबर : एमआयएमचे औरंगाबादमधील आमदार इम्तियाज जलील यांनी लोअर परेलमधल्या घरासाठी दोन अर्ज भरले आहेत. जलील यांनी दोन अर्जांपैकी एक अर्ज आमदार आणि दुसरा अर्ज पत्रकार कोट्यातून भरला आहे. लोअर परेलसारख्या भागात 99 लाखात घर मिळणं कठीण आहे. म्हाडा हे घर देत असल्याने हे घर मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करायचं ठरवलं दिसत आहे. म्हणूनच आमदार जलील यांनी पत्रकार कोट्यातून या घरासाठी अर्ज केला आहे. पण या प्रवर्गासाठी ते पात्र नाहीत.

Live TV

News18 Lokmat
close