Hollywood Videos in Marathi

VIDEO : जिमच्या एका तासासाठी हजारो रुपये देते ही स्टार

मनोरंजनJan 7, 2019

VIDEO : जिमच्या एका तासासाठी हजारो रुपये देते ही स्टार

काही सेलिब्रिटीज आपल्या ड्रेसेसवर खूप खर्च करतात, तर काही जण घरावर. पण गायिका आणि अभिनेत्री सेलेना गोमेज आपल्या फिटनेसवर प्रचंड खर्च करतेय. सेलेना वर्क आऊटसाठी भरपूर मेहनत करते. त्यासाठी तिनं ट्रेनर ठेवलाय. त्याला ती एका तासाचा जेवढे पैसे देते, तेवढा एखाद्याचा पगार असू शकतो. तुम्ही विचार करत असाल की असे किती पैसे देते, तर ती एका तासाला 300 डाॅलर्स देते. म्हणजे जवळजवळ 20,989 रुपये. म्हणजे सेलेनाचं वर्कआऊट आपण करायचं ठरवलं, तर किती महाग पडेल.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading