#holidays

VIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच

व्हिडिओDec 15, 2018

VIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच

औली, उत्तराखंड- उत्तराखंडमधलं औली हे छोटसं गाव आहे. थंडीच्या दिवसांत इथल्या पर्वतरांगांवर पसरलेली बर्फाचा चादर पाहणं स्वर्ग सुखाहून काही कमी नाही. हे खूप नयनरम्य गाव आहे. हरिद्वारपासून काही अंतरावर असलेल्या या गावाचं तापमान थंडीत ० अंश सेल्सियसवर जातं. दिल्लीवरुन बस किंवा ट्रेनने तुम्ही औली गावी जाऊ शकता. १४ तासांचा हा प्रवास तुम्ही कधीही विसरणार नाही.