पुण्यात धुळवडीच्या उत्सवाला गालबोट लागलं आहे. रंग खेळताना आठ वर्षांच्या चिमुरड्यावर चक्क अॅसिड फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.