Holi

Showing of 27 - 40 from 137 results
VIDEO: दुष्काळी परिस्थितीशी झगडणाऱ्या शेतकऱ्यांच्या मी सदैव पाठिशी - खोतकर

महाराष्ट्रMar 21, 2019

VIDEO: दुष्काळी परिस्थितीशी झगडणाऱ्या शेतकऱ्यांच्या मी सदैव पाठिशी - खोतकर

21 मार्च : अर्जून खोतकरांनी होळीच्या शुभेच्छा देत, ''दुष्काळी परिस्थितीशी झगडणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे,'' असं म्हटलं आहे. ''कोणताही कठीण प्रसंग ओढावला तरी आपण आनंद साजरा करोतो ही आपली संस्कृती आहे. सरकार म्हणून आम्ही सदैव शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे आहोत,'' अशी मदतीची भावना त्यांनी न्यूज18 लोकमतशी बोलताना व्यक्त केली.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading