Hiv

आनंदाची बातमी! कोट्यवधींचा जीव घेणाऱ्या या रोगावर सापडलं औषध,शास्त्रज्ञांचा दावा

बातम्याJul 9, 2020

आनंदाची बातमी! कोट्यवधींचा जीव घेणाऱ्या या रोगावर सापडलं औषध,शास्त्रज्ञांचा दावा

एड्सवर कोणतेही लस किंवा औषध नसल्यामुळे गेल्या काही वर्षात लाखो लोकांचा जीव गेला, यात सर्वाधिक संख्या लहान मुलांची आहे. मात्र आता पहिल्यांदाच एड्स रोगावर उपचार करणारे औषध मिळाल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading