history

history

History

History - All Results

म्हणे किल्ल्याच्या भिंतीला स्पर्श होताच लोखंडाचं होतं सोनं, पाहा अद्भुत PHOTOs

बातम्याSep 17, 2021

म्हणे किल्ल्याच्या भिंतीला स्पर्श होताच लोखंडाचं होतं सोनं, पाहा अद्भुत PHOTOs

भारतातील अनेक किल्ले आजही रहस्यमय (Secretive Forts in India) आहेत. मध्यप्रदेशात असणाऱ्या बजरंगगड हा त्यापैकीच एक. या किल्ल्याच्या भिंतीत पारस दगडाचा (Wall of fort turns metal into gold) वापर करण्यात आला होता, असं सांगितलं जातं. अशा अनेक अफवांचं पीक आल्यामुळे, अखेर पुरातत्व विभागानं या किल्ल्याचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेतला आहे. लोखंडाचं सोनं करून घेण्याच्या मोहापायी लोकांनी या किल्ल्याच्या भिंतींचं अक्षरशः खिंडार केलं आहे.

ताज्या बातम्या