#hiring

भाजपला धक्का; प्रशांत हिरे आणि अपूर्व हिरेंची राष्ट्रवादीमध्ये घरवापसी

बातम्याDec 7, 2018

भाजपला धक्का; प्रशांत हिरे आणि अपूर्व हिरेंची राष्ट्रवादीमध्ये घरवापसी

प्रशांत बाग, सागर कुलकर्णी, प्रतिनिधी मुंबई, 07 डिसेंबर : प्रशांत हिरे यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. भाजपचे नाराज माजी मंत्री प्रशांत हिरे आणि माजी आमदार अपूर्व हिरे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित मुंबईतल्या राष्ट्रवादी भवनात त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. अपूर्व हिरे हे भाजपाचे नाशिकचे विधान परिषदेचे आमदार होते. तर शुक्रवारी त्यांनी राष्ट्रवादीत कार्यकर्त्यांसह प्रवेश केला.