Hingoli

Showing of 27 - 40 from 87 results
VIDEO : आधी वडिलांनी आणि आता 20 वर्षीय शेतकऱ्याने घेतला गळफास

महाराष्ट्रApr 26, 2019

VIDEO : आधी वडिलांनी आणि आता 20 वर्षीय शेतकऱ्याने घेतला गळफास

किशोर गोमाशे, हिंगोली, 26 एप्रिल : देशभरात निवडणुकांच्या ज्वर शिगेला पोहोचला आहे. त्याचवेळी दुष्काळामुळे सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळालंय. दुष्काळ निधीची रक्कम खात्यात जमा झाली नाही, यामुळे निराश झालेल्या शेतकऱ्यानं आत्महत्या केली. रिसोड तालुक्यातल्या मांडव्यात अमोल भीमराव राठोड या 20 वर्षीय तरुणाने झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. अमोलच्या आईच्या नावे 2 एकर कोरडवाहू जमीन आहे. बँकेत गेल्यावर त्याला खात्यात पैसे जमा झाले नाही हे कळालं. त्यामुळे निराश झालेल्या अमोलनं बँकेचं पासबुक, आधार कार्ड जाळून टाकलं. रात्री तो शेतात गेला आणि सकाळी गळफास घेतल्याचं दिसून आलं. आणि दुर्दैवाची बाब म्हणजे अमोलचे वडील भीमराव राठोड यांनीही 7 वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. किशोर गोमाशे, हिंगोली, 26 एप्रिल : देशभरात निवडणुकांच्या ज्वर शिगेला पोहोचला आहे. त्याचवेळी दुष्काळामुळे सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळालंय. दुष्काळ निधीची रक्कम खात्यात जमा झाली नाही, यामुळे निराश झालेल्या शेतकऱ्यानं आत्महत्या केली. रिसोड तालुक्यातल्या मांडव्यात अमोल भीमराव राठोड या 20 वर्षीय तरुणाने झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. अमोलच्या आईच्या नावे 2 एकर कोरडवाहू जमीन आहे. बँकेत गेल्यावर त्याला खात्यात पैसे जमा झाले नाही हे कळालं. त्यामुळे निराश झालेल्या अमोलनं बँकेचं पासबुक, आधार कार्ड जाळून टाकलं. रात्री तो शेतात गेला आणि सकाळी गळफास घेतल्याचं दिसून आलं. आणि दुर्दैवाची बाब म्हणजे अमोलचे वडील भीमराव राठोड यांनीही 7 वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading