News18 Lokmat

#hingoli

Showing of 14 - 27 from 70 results
VIDEO : सरकारचा निषेध करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तळली भजी

व्हिडिओFeb 12, 2019

VIDEO : सरकारचा निषेध करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तळली भजी

हिंगोली, 12 फेब्रुवारी : हिंगोलीत आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं भजे तळून केंद्र सरकारचा निषेध केला. ''देशात बेरोजगारीची समस्या दिवसागणिक गंभीर होत चालली आहे. त्यात भाजपचे नेते तरुणांना भजे विकून उदरनिर्वाह करण्याचा सल्ला देत आहेत. याचा आम्ही निषेध करतो,'' अशा शब्दात कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. हिंगोलीतल्या गांधी चौकात हे 'भजे तळो' आंदोलन करण्यात आलं. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला.