#hindu

Showing of 27 - 40 from 118 results
VIDEO लज्जास्पद : हिंदू महासभेने महात्मा गांधींच्या पुतळ्यावर झाडल्या गोळ्या!

बातम्याJan 30, 2019

VIDEO लज्जास्पद : हिंदू महासभेने महात्मा गांधींच्या पुतळ्यावर झाडल्या गोळ्या!

अलीगढ 30 जानेवारी : जगाला अहिंसेची शिकवण देणाऱ्या महात्मा गांधींची आज पुण्यातीथी. हा दिवस हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो. उत्तर प्रदेशातल्या अलिगढ इथं हिंसेच्या पुरस्कर्त्यांनी समस्त भारतीय संस्कृतीला लाज आणलीय. उत्तर प्रदेशमधील अलीगढमध्ये अखिल भारतीय हिंदू महासभेच्या सचिव पूजा शकून पांडे यांनी गांधींच्या पुतळ्याला गोळ्या झाडत गांधी हत्येचं निर्लज्जपणे समर्थन केलंय. तसंच गांधी हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेच्या गौरवाच्या घोषणा दिल्या. गांधींच्या 71 व्या पुण्यतिथीचा दिवस हिंदू महासभेच्या वतीनं शौर्य दिन म्हणून साजरा करण्यात आला. या निर्लज्ज कृत्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हे कृत्यू करणाऱ्या विकृतांना अटक करण्याची मागणी होत आहे.

Live TV

News18 Lokmat
close