Elec-widget

#hight court

गुन्हा दाखल करण्याच्या आदेशानंतर धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

बातम्याJun 11, 2019

गुन्हा दाखल करण्याच्या आदेशानंतर धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

बीड, 11 जून: जमीन खरेदीप्रकरणी धनंजय मुंडे यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. सरकारी जमीन हडपली हा उल्लेख चुकीचा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ती जमीन 1999 सालापर्यंत देवस्थानची होती त्यानंतर गिरी यांनी ती विकत घेतली त्यानंतर देशमुख आणि चव्हाणांच्या नावे होती. त्यानंतर खरेदीखत झालं आहे. असं धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे अधिवेशनाच्या तोंडावर धनंजय मुंडेंच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. तर दुसरीकडे धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल करण्याचे औरंगाबाद खंडपीठानं आदेश दिले आहेत.