#highcourt

Showing of 1 - 14 from 186 results
VIDEO: आरेतील झाडांवर रात्री कुऱ्हाड; 700 झाडं परत द्या! आंदोलकांचा आक्रमक पवित्

मुंबईOct 5, 2019

VIDEO: आरेतील झाडांवर रात्री कुऱ्हाड; 700 झाडं परत द्या! आंदोलकांचा आक्रमक पवित्

मुंबई, 05 ऑक्टोबर : आरे विरोधातल्या मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या सर्व याचिका फेटाळण्यात आल्यानंतर प्रशासन आणि महापालिकेकडून रातोरात वृक्षतोड करण्यात आली. त्याचा निषेध करण्यासाठी पर्यावरण प्रेमींनी गाणी आणि जोरदार घोषणा देत ठिय्या आंदोलन केलं. मुंबई मेट्रो 3 प्रकल्पाच्या कारशेडसाठी आरे कॉलनी येथील वृक्षतोड करण्याच्या विरोधातील सर्व याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्यानं महापालिकेनं रातोरात्र वृक्षतोड केली.