High Court

Showing of 14 - 27 from 343 results
सोळा वर्ष तुरुंगात घालवले, सुटका होण्याच्या मार्गावर असतानाच झाला मृत्यू

बातम्याMar 22, 2021

सोळा वर्ष तुरुंगात घालवले, सुटका होण्याच्या मार्गावर असतानाच झाला मृत्यू

मापारीच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाला (Supreme Court) आश्चर्य वाटले, की 16 वर्षांहून अधिक काळ तुरुंगात घालवूनही त्याचे प्रकरण माफीसाठी पुढे पाठवले गेले नाही. मात्र, न्यायालयाला माहिती नव्हतं, की तुरुंगात बंद असलेल्या मापारीचा मृत्यू 21 डिसेंबर 2020रोजीच झाला होता.

ताज्या बातम्या