High Alart

High Alart - All Results

VIDEO: जगबुडी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी, खेड शहरात शिरलं पाणी

बातम्याJul 27, 2019

VIDEO: जगबुडी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी, खेड शहरात शिरलं पाणी

रत्नागिरी, 27 जुलै: रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील जगबुडी आणि नारंगी नदीला पूर आला असून मध्यरात्री दीड वाजता खेड शहरात जगबुडी नदीचे पाणी शिरले आहे, खेड शहरातील सफा मशीद चौक, पानगल्ली, गांधी चौक, गुजर आळी, नावाचा तळ हा परिसर पाण्याखाली गेला आहे, महत्वाचं म्हणजे ,खेड ची मुख्य बाजारपेठ असणारा हा परिसर असून तब्बल 3 वर्षानंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात शहरात पाणी शिरले आहे, परिमनामी व्यापाऱ्यांचे मोठे झाले असून , दुकानांमधील वस्तू पाण्यात वाहून गेल्या आहेत.

ताज्या बातम्या