रायगड जिल्ह्यातील उरण येथील ऑईल अँड नॅचरल गॅस कार्पोरेशन(ONGC )प्लांटमध्ये भीषण आग लागली आहे. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.