Elec-widget

#heavy rainfall

Showing of 1 - 14 from 18 results
परतीच्या पावसानं पिकांचं नुकसान; शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू, पाहा GROUND REPORT

महाराष्ट्रNov 3, 2019

परतीच्या पावसानं पिकांचं नुकसान; शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू, पाहा GROUND REPORT

प्रशांत बाग (प्रतिनिधी) नाशिक, 03 नोव्हेंबर: परतीच्या पावसामुळे पावसाने अक्षरश: ओला दुष्काळ आल्यासाखी परिस्थिती आहे. कापणीला आलेल्या द्राक्ष बागा अक्षरशः पाण्यात असून फवारणी करून बागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची तारेवरची कसरत सुरू आहे. एकीकडे सरकारला मुख्यमंत्री कोण होणार याची चिंता असल्याचा संतप्त शेतकरी आरोप करताय तर दुसरीकडे पीक विमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा म्हणून कृषी खात्यानं पंचनामे सुरू केले आहेत.