Heavy Rainfall

Showing of 27 - 33 from 33 results
SPECIAL REPORT : असंवेदनशील सरकार! धरण गळती रोखण्यासाठी लावली ताडपत्री

महाराष्ट्रJul 4, 2019

SPECIAL REPORT : असंवेदनशील सरकार! धरण गळती रोखण्यासाठी लावली ताडपत्री

जालना, 3 जुलै : प्रशासनाचा कारभार किती असंवेदनशील आणि अजब असतो याचा प्रत्यय आला आहे. जालना जिल्ह्यातल्या धामना धरणातली गळती रोखण्यासाठी चक्क ताडपत्री लावण्यात आलीय. रत्नागिरी जिल्ह्यातलं तिवरे धरण फुटल्याची घटना ताजी असतानाही अधिकाऱ्यांचं डोकं ठिकाणावर आलेलं नाही.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading