Heavy Rain

Showing of 66 - 79 from 125 results
VIDEO: अमिताभ बच्चन यांच्या घरासमोरही साचलं गुडघाभर पाणी

बातम्याJul 2, 2019

VIDEO: अमिताभ बच्चन यांच्या घरासमोरही साचलं गुडघाभर पाणी

मुंबई, 2 जुलै: मुंबईतील मुसळधार पावसामुळे जुहू परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. अमिताब बच्चन यांच्या बंगल्याबाहेर रस्त्यावर तुफान पाणी साचल्यानं प्रवाशांचे हाल होतं आहेत. पावसानं तूर्तास जरी उसंत घेतली असली तरीही हवामान विभागाकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading