Heavy Rain

Showing of 53 - 66 from 125 results
पाहा VIDEO : काही सेकंदांमध्येच पत्त्यांप्रमाणे कोसळला पूल, अन्....

देशJul 6, 2019

पाहा VIDEO : काही सेकंदांमध्येच पत्त्यांप्रमाणे कोसळला पूल, अन्....

अहमदाबाद, 6 जुलै : गुजरातमधील वलसाड येथे एक निर्माणाधीन पूल कोसळल्याचं प्रकरण समोर आलं आहे. वाकल गावाजवळील वणजार खाडी येथील ही घटना आहे. मुसळधार पावसामुळे हा पूल कोसळल्याचं म्हटलं जात आहे. ही घटना कॅमेरामध्ये कैद झाली असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading