Heavy Rain

Showing of 27 - 40 from 125 results
VIDEO: नागपुरात नदी ओलांडताना 10 जनावरं गेली वाहून

बातम्याSep 5, 2019

VIDEO: नागपुरात नदी ओलांडताना 10 जनावरं गेली वाहून

नागपूर, 05 सप्टेंबर: नागपूर जिल्ह्यात झालेल्या पावसामुळं नदी, नाले दुथडी भरून वाहत आहे. जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात महालगाव नदीला पूर आल्यानं या नदीचा पूल पार करताना 8 ते 10 जनावरं वाहून गेली आहेत. ही जनावरं नदीपालिकडे चरायला गेली होती. दुपारी झालेल्या मुसळधार पावसामुळं नदी दुथली भरून वाहत होती. संध्याकाळ झाल्यानं ही जनावरं नदी ओलांडून परत येत होती. मात्र नदीच्या पाण्याचा प्रवाह जास्त असल्यानं यातील 8 ते 10 जनावरं वाहून गेली.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading