Heat Wave Videos in Marathi

VIDEO: पाऊस लांबणीवर...विदर्भवासीयांची आणखी काही दिवस उकाड्यापासून सुटका नाहीच

बातम्याJun 5, 2019

VIDEO: पाऊस लांबणीवर...विदर्भवासीयांची आणखी काही दिवस उकाड्यापासून सुटका नाहीच

नागपूर, 5 जून: विदर्भात आणखी ३ ते ४ दिवस उष्णतेची लाट कायम राहणार. उष्णतेची लाट असल्यामुळे हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मान्सून उशिरानं येत असल्यानं आणखी काही दिवस उकाडा हा कायम राहणार आहे. विदर्भात मान्सून आठवडाभर उशिरानं येण्याचा हवामान विभागाचा अंदाज असून 15 ते 16 जूनपर्यंत विदर्भात दाखल होईल.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading