#health minister

VIDEO आरोग्यमंत्री बसले आणि खुर्ची तुटली, विभागाची लाज गेली!

बातम्याJan 15, 2019

VIDEO आरोग्यमंत्री बसले आणि खुर्ची तुटली, विभागाची लाज गेली!

ठाणे 15 जानेवारी : पालघर-जव्हार भागात आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात दाभेरी इथल्या आरोग्य केंद्रात डॉक्टरांशी चर्चा करत असताना अचानक त्यांची खुर्ची तुटली. खुर्ची तुटल्यामुळं एकनाथ शिंदे यांचा तोल जाऊन ते खाली पडले. त्यावेळी तिथे असलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांना मदतीचा हात दिला. आरोग्यमंत्र्यांना बसायला दिलेल्या खुर्चीची दर ही अवस्था असेल तर आरोग्य विभागाची काय अवस्था असेल असा प्रश्न आता विचारला जातोय.

Live TV

News18 Lokmat
close