Hatkanangale Videos in Marathi

VIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'

व्हिडीओDec 15, 2018

VIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'

मुंबई, 15 डिसेंबर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील माने कुटुंबाची नाळ ही गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसशी जुळलेली होती. पण हातकणंगले मतदारसंघात राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे स्वाभिमानीला म्हणजेच राजू शेट्टींना पाठिंबा देणार असल्यानं माने कुटुंब नाराज होतं. आधी शिवसेनेत असलेल्या आणि आता राष्ट्रवादीचा राजीनामा दिलेल्या निवेदिता माने यांनी आज पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. यावेळेस भाषण करताना उद्धव ठाकरे यांनी पुन्हा भाजपवर टीका केली. ''5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ आलंय'', असं उद्धव म्हणाले.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading