Harshwardhan Patil

Harshwardhan Patil - All Results

VIDEO : भाजप प्रवेशाआधी हर्षवर्धन पाटलांनी पुन्हा बोलून दाखवली मनातील खदखद

बातम्याSep 11, 2019

VIDEO : भाजप प्रवेशाआधी हर्षवर्धन पाटलांनी पुन्हा बोलून दाखवली मनातील खदखद

मुंबई, 11 सप्टेंबर : काँग्रेस माजी मंत्री आणि सहकार क्षेत्रातील वजनदार नेते अशी ओळख असणारे हर्षवर्धन पाटील आज भाजपचा झेंडा हाती घेणार आहेत. भाजपमध्ये प्रवेश करण्याआधी हर्षवर्धन पाटील यांनी पुन्हा एकदा आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीआधी एका ज्येष्ठ नेत्याने पक्ष सोडल्याने काँग्रेसला मोठा हादरा बसला आहे.

ताज्या बातम्या