मुंबई, 02 ऑगस्ट : भाजपचा मेगाभरतीचा सिनेमा पॉलिटिकल बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आहे. विधानसभा निवडणुकांधी भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये सुरुंग लावला होता. त्यामुळे आता भाजपला हाऊसफुल्लचा बोर्ड लावावा लागला आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांनी तशी घोषणा केली आहे.