#harshavardhan jadhav

सेनेचे आमदार उपोषणाला बसले; कुणी नाही पाहिले

महाराष्ट्रFeb 7, 2018

सेनेचे आमदार उपोषणाला बसले; कुणी नाही पाहिले

मराठवाड्यातल्या कन्नडचे शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव हे वेगवेगळ्या कारणांमुळं नेहमी चर्चेत असतात. आजही त्यांनी असाच एक कारनामा केला. काहीही कल्पना नसताना अचानक आज ते सार्वजनिक बांधकाम विभागासमोर उपोषणाला बसले.