या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. तर पीडित महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.