#hardik patel

Showing of 1 - 14 from 16 results
SPECIAL REPORT : केजरीवाल ते हार्दिक पटेल, का होतात विरोधकांवर अपमानास्पद हल्ले?

देशMay 4, 2019

SPECIAL REPORT : केजरीवाल ते हार्दिक पटेल, का होतात विरोधकांवर अपमानास्पद हल्ले?

मुंबई, 04 मे : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावर दिल्लीत एका रोड शो दरम्यान हल्ला झाला. अज्ञात व्यक्तीनं त्यांच्या कानशिलात लगावली. नेत्यांवर असे हल्ले होण्याची ही पहिलीच घटना नाही. काही दिवसांपूर्वी गुजरातमध्ये हार्दिक पटेल याच्यावर असाच हल्ला झाला होता. कारण, काहीही असो राग व्यक्त करण्याच्या अशा प्रकाराचं मुळीच समर्थन करता येणार नाही.

Live TV

News18 Lokmat
close