मुंबई, 02 ऑक्टोबर: हार्बर रेल्वे मार्गावर माहिम स्थानकाजवळ लोकलचा डबा रुळावरुन घसरल्यानं वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान ही वाहतूक हळूदळू पूर्वपदावर येत आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.