#hang

Showing of 14 - 27 from 45 results
VIDEO: पुण्याचे पोलिसही निराळे, स्टेशनमध्येच उभारलं हँगिंग गार्डन

बातम्याDec 20, 2018

VIDEO: पुण्याचे पोलिसही निराळे, स्टेशनमध्येच उभारलं हँगिंग गार्डन

वैभव सोनवणे, प्रतिनिधी पुणे, 20 डिसेंबर : एरवी पोलीस स्टेशन म्हटलं की सामान्य माणसाच्या मनात भीती दाटून येते. जोरजोरात ओरडणारे पोलीस, बीभत्स अवतार असलेले गुन्हेगार अश्या वातावरणात पीडित असलेले तक्रारदारही जायला घाबरतात. त्यात ओळख असेल तरच काम होत अशी वदंता. त्यामुळे पोलीस स्टेशनची पायरी शहाण्या माणसाने चढू नये असं म्हणतात. पण या सगळ्याला अपवाद असलेलं पोलीस स्टेशन म्हणजे दत्तवाडी पोलीस स्टेशन. आत येतानाच डोक्यावर टांगलेल हँगिंग गार्डन, इन्स्ट्रुमेंटल संगीताचा मंद आवाज, सुंदर विजेच्या दिव्याचा मंद प्रकाश रंगवलेल्या आणि सजग राहण्याचे संदेश रंगवलेल्या भिंती. खरं तर 'स्मार्ट पुण्याचं स्मार्ट पोलीस स्टेशन' चला पाहुयात...

Live TV

News18 Lokmat
close