कोरोनाला (Coronavirus) दूर ठेवण्यासाठी विविध देशी उपाय लोक करताना दिसत आहेत. भारतातील या शाळकरी मुलानं डोकं लढवत एक छान संशोधन केलं आहे.