Hamid Nehal Ansari Videos in Marathi

VIDEO : 'आता घरी आलोय परत मागे वळून पाहणार नाही'

व्हिडीओDec 20, 2018

VIDEO : 'आता घरी आलोय परत मागे वळून पाहणार नाही'

पाकिस्तानमधून परतलेला तरुण हमिद अन्सारी कुटुंबीयांसह मुंबई विमानतळावर दाखल झाला. प्रेमाखातर सहा वर्ष पाकिस्तानच्या तुरुंगात शिक्षा भोगलेल्या हमिद अन्सारी गुरुवारी मायदेशी परतला. त्यानंतर त्यानं परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची दिल्लीत भेट घेऊन त्यांचे आभारही मानले होते. अखेर घरी आलो आहे, घरी परतल्यानंतर आपण घराच्या भिंती आणि खुर्च्या पाहुन खूश झालो. ते पाहूनच मला खूप समाधान वाटत आहे आता परत मला मागे वळून पाहायचं नाही असं यावेळी हमिद म्हणाला.

ताज्या बातम्या