शरीराच्या त्या भागावरील केस काढल्यानं स्वच्छ आणि सुरक्षित वाटतं. मात्र नैसर्गिकरित्या असलेले शरीरावरील असे केस काढणं गरजेचं आहे का आणि त्याचे काय परिणाम होऊ शकतात जाणून घ्या.