जास्त मसाज केल्यास केस गळायला सुरुवात होऊ शकते. पण मुद्दाम केस कापले, अगदी टक्कल केलं तर अधिक जोमानं केस वाढायची शक्यता असते, असं म्हणतात. हे कितपत खरं आहे? केस वाढण्यासाठी काय करावं?