#gully boy

VIDEO : फेब्रुवारीमध्ये रिलीज होणार हे धमाकेदार सिनेमे, रणवीर सिंगकडून प्रेक्षकांची अपेक्षा

मनोरंजनJan 29, 2019

VIDEO : फेब्रुवारीमध्ये रिलीज होणार हे धमाकेदार सिनेमे, रणवीर सिंगकडून प्रेक्षकांची अपेक्षा

मुंबई, 29 जानेवारी : नव्या वर्षाची सुरुवात पॉलिटिकल एजेंडा असलेल्या विषयांच्या सिनेमांनी झाली. उरी, दी एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर, ठाकरे यांसारखे सिनेमे आतापर्यंत प्रदर्शित झाले आहेत. याचसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित सिनेमा येत्या काळात येणार असल्याचेही नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात कळलं. २०१९ चा फेब्रुवारी महिन्यातही मोठे सिनेमे प्रदर्शित होणार आहेत.